Marathi Tarang

India

Marathi Tarang Information

Marathi Tarang हे इंटरनेट रेडिओ स्टेशन केवळ मराठी गाणी आणि संगीतासाठीच अाहे. या रेडिओवरून मराठी गाणी आणि मराठी संगीत असलेले कार्यक्रम म्हणजे चित्रपटगीते, भजने व भक्तिगीते, भावगीते, लावण्या, नाट्यगीते, लोक संगीत वगैरे केवळ मराठी कार्यक्रम दिवसरात्र सादर केले जातात. जरूर आनंद घ्या… मराठी संगीताचा.. कधीही.. कुठेही.. केवळ मराठी गाण्यांचा रेडिओ – मराठी तरंग.

Website: www.marathitarang.co.in

Language: Marathi

Hinterlasse einen Kommentar
loading...